दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव यांना विरोध केला. मात्र, या नेत्यांमधलं हे राजकीय वैर आता मैत्रीत बदलत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण नुकतीच आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतली असून मैत्रीचे संकेत दिले आहेत. यादरम्यान आता या भेटीमागचं खरं कारण समोर आलं असून भाजप-मनसेला मोठा दणका देण्याच्या तयारीत ठाकरे गट असल्याचं समजतंय. ठाकरेंचा 'प्लॅन बिहारी' काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#ShivSena #AdityaThackeray #TejashwiYadav #Bihar #BJP #Maharashtra #RJD #MNS #RajThackeray #UddhavThackeray #NitishKumar #DevendraFadnavis #LaluYadav #BMCElections #Mumbai